ग्रामपंचायतवर आधारित प्रश्नोत्तरे
1)महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार कोणत्या कायद्यानुसार चालतो
- महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958
2)महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे पूर्वीचे नाव काय होते
- मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958
3) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला
- 1 जून 1959
4) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्राला लागू होत नाही
- महानगरपालिका नगरपालिका आणि कटक मंडळी
5)स्वातंत्र्य ग्रामपंचायत ची मागणी कोण करू शकतो
- संबंधित गावातील रहिवासी
6)ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या च्या किती वर्षाच्या आत ग्रामपंचायतीचे विभाजन केव्हा एकत्रीकरण होऊ शकत नाही
- 2 वर्षाच्या आत
7) ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी किती निर्वाचित सदस्य असतात
- 7 सदस्य
8)ग्रामपंचायत मध्ये जास्तीत जास्त किती निर्वाचित सदस्य असतात
- 17 सदस्य
9) ग्रामपंचायत मध्ये किमान व कमाल किती निर्वाचित सदस्य असतात
- 7 ते 17 सदस्य
10) ग्रामपंचायत ची निर्वाचित सदस्य संख्या कशा अनुसार निश्चित केले जाते
- लोकसंख्येनुसार
11) ग्रामपंचायती निर्वाचित सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे
- जिल्हाधिकारी
12)1500 किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात
- 7 सदस्य
13)1501 ते 3000 दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात
- 9 सदस्य
14)3001 ते 4500 दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात
- 11 सदस्य
15)4501 ते 6000 दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात
- 13 सदस्य
16)6001 ते 7500 दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात
- 15 सदस्य
17)7501 किंवा त्यापेक्षा जास्त दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती सदस्य असतात
- 17 सदस्य
18) 2-3 गावाच्या एकत्रित मिळून तयार झालेल्या ग्रामपंचायत काय म्हणतात
- गट ग्रामपंचायत
19)ग्रामपंचायतीच्या प्रभागाची संख्या कोण निश्चित करतो
- जिल्हाधिकारी
20)प्रत्येक प्रभागातून ग्रामपंचायतीचे किमान व कमाल किती सदस्य निवडून येतात
- किमान 2 व कमाल 3 सदस्य
21)ग्रामपंचायतीच्या मतदारसंघांना काय म्हणतात
- प्रभाग
22) प्रभागाची रचना कोण तयार करतो
- तहसीलदार
23) ग्रामपंचायतीच्या प्रभागाची रचना करताना कोणत्या दिशेकडून सुरुवात करण्यात येते
- दक्षिण दिशेकरून
24)ग्रामपंचायत मध्ये किमान व कमाल किती प्रभाग असतात
- किमान 3 ते कमाल 6 सदस्य
25) ग्रामपंचायतीच्या कालावधी किती असतो
- 5 वर्ष
26) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणाला सहभागी होता येत नाही
- राजकीय पक्षांना
27) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संविधानानुसार SC उमेदवाराला किती आरक्षण आहे
- लोकसंख्येच्या प्रमाणात
28)ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये SC उमेदवाराला आरक्षण कोणत्या प्रमाणात आहे
- लोकसंख्येच्या प्रमाणात
29) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संविधानानुसार ST उमेदवाराला किती आरक्षण आहे
- लोकसंख्येच्या प्रमाणात
30) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ST उमेदवाराला आरक्षण कोणत्या प्रमाणात आहे
- लोकसंख्येच्या प्रमाणात
31)महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक मध्ये किती आरक्षण आहे
- 27%
32)ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संविधानानुसार महिला उमेदवाराला किती आरक्षण आहे
- किमान 33%
33) महाराष्ट्रात महिला उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये किती आरक्षण आहे
- किमान 50%
34) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोण हा करता राखीव जागा असतात
- SC, ST, OBC व महिला उमेदवारास
35) महिला आरक्षण सोडून इतर सर्व आरक्षण संविधानातील कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायती कालावधी संपताच संपुष्टात येते
- कलम 334
36)महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण कोणत्या वर्षापासून लागू झाले
- 21 एप्रिल 2011
37)ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्षे पूर्ण असावी लागते
- 21 वर्ष
38)एखाद्या व्यक्तीस 6 महिने पेक्षा जास्त शिक्षा असेल तर त्यास किती वर्षापर्यंत ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही
- 5 वर्षापर्यंत
39)शासकीय किंवा स्थानिक प्राधिकरणाचे कर्मचारी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास..
- अपात्र असतात
40) पोलीस पाटलाला काय समजले जाते
- शासकीय सेवक
41) ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास कमीत कमी किती अपत्य असावे लागतात
- 2 किंवा 2 पेक्षा कमी
42) सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यास पदावरून अपात्रतेच्या कारणावरून काढले असल्यास ती व्यक्ती तेव्हापर्यंत अपात्र असते
- अपात्रतेच्या कालावधी संपेपर्यंत
43)एखादी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास पात्र आहे की अपात्र हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे
- जिल्हाधिकारी
44)ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्ती एका पेक्षा च्या जागेवर निवडून आल्यास एक जागा सोडून इतर सर्व जागेचा राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो
- जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे
45) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकापेक्षा जास्त जागेवर निवडून आलेला उमेदवार किती दिवसात एक जागा सोडून इतर सर्व जागेचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे देतो
- 7 दिवसाच्या आत
46)ग्रामपंचायत निवडणुकीनंतर किती महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे उमेदवारावर बंधनकारक आहे
- 1 महिन्याच्या आत
47) ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्र त्यामुळे एखादी जागा रिक्त आहे किंवा नाही यावर जिल्हाधिकारी किती दिवसात निर्णय देतो
- 60 दिवसात
48) ग्रामपंचायत सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यापैकी कोणतेही पद रिक्त झाल्यास किती दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात येते
- 7 दिवसात
49) ग्रामपंचायत सदस्य सरपंच किंवा उपसरपंच पद रिक्त झाल्यास ग्राम जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारी कोणावर असते
- ग्रामपंचायत सचिव
50)ग्रामपंचायत विसर्जित झाल्यानंतर देण्यात आलेला निवडणुकीबाबत इत ग्रामपंचायत दिल्याच्या तारखेपासून किती महिन्याच्या आत ग्रामपंचायत ची पहिली सभा घेतली जाते
- 6 महिन्याच्या आत
51)ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतो
- सरपंचाकडे
52) सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो
- पंचायत समितीचा सभापती कडे
53) ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत ची परवानगीशिवाय किती महिन्यापर्यंत गैरहजर असल्यास सदस्यत्व संपुष्टात येते
- सलग 4 महिने
54) ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय ग्रामपंचायत सभांना किती महिने गैरहजर राहिल्यास सदस्य संपुष्टात येते
- सलग 6 महिने
55)अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायत सदस्यांची जागा रिक्त आहे किंवा नाही याचा निर्णय कोण देतो
- संबंधित जिल्हा परिषद अध्यक्ष
56)ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी संबंधित उमेदवाराची वय किती वर्षे पूर्ण असावी लागते
- 21 वर्ष
57) सरपंच होणारी व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर झालेली असल्यास तो किमान किती उत्तीर्ण असावा लागतो
- 7वी किंवा 7वी समकक्ष शैक्षणिक पात्रता
58) महाराष्ट्रात ग्रामपंचायत सरपंच पदा पैकी किमान किती टक्के पद महिलांकरिता राखीव ठेवले जाते
- 50 टक्के
59) ग्रामपंचायत मधील कोणत्या पदाला आरक्षण नसते
- उपसरपंच पद
60) महाराष्ट्रात सरपंचाची निवडणूक थेट जनतेकडून होणार अशी तरतूद कोणत्या वर्षी करण्यात आली
- 2017
61)सरपंच निवडणूक संबंधित कोणताही वाद निर्माण झाल्यास निकाल घोषित झाल्याच्या किती दिवसाच्या आत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर यांच्याकडे अर्ज दाखल करता येतो
- 15 दिवसात
62)गणसंख्या म्हणजे काय?
- एकूण सदस्य संख्या किमान 1/2 सदस्य संबंधित सभेला उपस्थित असणे होय
63) कोणत्या व्यक्ती सरपंच किंवा उपसरपंच होण्यात अपात्र असतो
- जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष,पंचायत समितीच्या सभापती किंवा उपसभापती आणि जिल्हा परिषदेचा विषय समितीचा सभापती
64)सरपंच ला अतिथी भत्ता म्हणून किती रक्कम देण्यात येते
- ग्रामपंचायतीच्या उत्पादनाच्या 2% किंवा 6 हजार रुपये
65)ग्रामपंचायतची लोकसंख्या 600 ते 2000 च्या दरम्यान असल्यास सरपंचाला मानधन किती मिळते
- 1000 रुपये
66)ग्रामपंचायतची लोकसंख्या 2001 ते 8000 च्या दरम्यान असल्यास सरपंचाला मानधन किती मिळते
- 1500 रुपये
67)ग्रामपंचायतची लोकसंख्या 8000 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास सरपंचाला मानधन किती मिळते
- 2000 रुपये
68) ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मानधन देण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली
- सन 2000 साली
69)ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बैठकभत्ता देण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली
- सन 2000 साली
70)सरपंचाचा मानधन आणि सदस्यांना बैठकभत्ता ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे
- संबंधित राज्य शासनाला
71)सरपंचाला मानधन आणि सदस्यांना बैठकभत्ता कुठून मिळतो
- ग्रामनिधीतून
72)सरपंच किंवा उपसरपंचाचा पदावली किती असतो
- ग्रामपंचायतीच्या कालावधी इतका किंवा 5 वर्ष
73)ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतो
- सरपंचाकडे
74) उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो
- उपसरपंच
75) सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो
- पंचायत समितीच्या सभापती कडे
76) ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले आणि मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांपैकी किती सदस्याने तहसिलदाराकडे सरपंच किंवा उपसरपंच त्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडू शकतात
- 2/3 सदस्य
77) सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यास सरपंचाचे कार्य,कर्तव्य आणि अधिकार कोणाकडे सोपवण्यात येते
- उपसरपंच याकडे
78) सरपंच किंवा उपसरपंच याविरुद्ध अविश्वासाचा ठराव केव्हा मांडता येत नाही
- निवडणूक झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत आणि निवडणूक मुदत ग्रामपंचायती मुद्दा समाप्त होण्याच्या 6 महिन्यांपूर्वी
79)ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणाला आहे
- सरपंचाला
80) कोण ग्रामसभेचा सभा बोलावतो व अध्यक्षपद भूषवतो
- सरपंच
81) ग्रामपंचायतीचे बँक खाते कोणाच्या नावावर असते
- सरपंच व ग्रामसेवक (संयुक्त)
82) सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारतो
- उपसरपंच
83)सरपंचाची निवड होईपर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार कोण पाहतो
- उपसरपंच
84)सरपंच गावात सतत 15 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी अनुपस्थित असल्यास ग्रामपंचायतीचा कारभार कोण पाहतो
- उपसरपंच
85)सरपंच काम करण्यास असमर्थ असेल तर ग्रामपंचायतीचा कारभार कोण पाहतो
- उपसरपंच
86) सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच सरपंच झाल्यास काय करू शकत नाही
- सरपंचाने दिलेले आदेश रद्द करू शकत नाही
87)सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच सरपंच झाल्यास काय करू शकत नाही
- कोणतेही नवीन काम सुरु करु शकत नाही किंवा चालू काम बंद करता येत नाही
88)सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंच सरपंच झाल्यास काय करू शकत नाही
- सरपंच आणि नेमलेल्या कोणत्याही हंगामी सेवकास कामावरून कमी करता येत नाही
89) सरपंच व उपसरपंच अनुपस्थित असल्यास ग्रामपंचायतीचा कारभार कोण पाहतो
- ग्राम पंचायतीचा एखादा सदस्य
90)ग्रामपंचायत सदस्य सरपंच व उपसरपंच यांना गैरवर्तन, कर्तव्यास असमर्थता या कारणावरून पदा वरून कोण काढू शकतो
- विभागीय आयुक्त
91) सरपंच व उपसरपंच यास पदावरून दूर केले असल्यास ती व्यक्ती उर्वरित कालावधीसाठी सरपंच किंवा उपसरपंच म्हणून निवडून येण्यास काय होते
- अपात्र होते
92) सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यापैकी कोणतेही पद रिक्त झाल्यास उर्वरित कालावधीसाठी काय करण्यात येते
- संबंधित पदासाठी निवडणूक घेण्यात येते
93) सरपंच किंवा उपसरपंचाचे पद रिक्त झाल्यास किती दिवसाच्या आत ते पद भरण्यात येते
- 30 दिवसात
94)सरपंच किंवा उपसरपंच यांना निलंबित करणे ही तरतूद कोणत्या कायद्या मधून वगळण्यात आलेली आहे
- महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958
95) ग्राम विकास समितीची मुदत किती असते
- ग्रामपंचायत मुदती एवढी
96) कोण ग्राम विकास समितीच्या पदसिद्ध सदस्य असतो
- सरपंच
97) ग्राम विकास समिती मध्ये किती सदस्य असतात
- किमान 12 ते कमाल 24 सदस्य
98) ग्राम विकास समिती मध्ये ग्रामपंचायत मधील किती सदस्य असतात
- किमान 1/3 सदस्य
99) ग्रामविकास समित्या मध्ये महिला किती टक्के असतात
- किमान 50%
100) जेव्हा ग्राम विकास समिती केवळ महिलांकरिता किंवा दुर्बल घटका करिता स्थापन करण्यात येते तेव्हा संबंधित समिती मध्ये किमान किती सदस्य महिला किंवा दुर्बल घटकातील असतात
- 3/4 सदस्य