राष्ट्रीय सभेच्या महत्त्वाचा अधिवेशनावर आधारित प्रश्नोत्तरे

1

 

Indian National Congress



     राष्ट्रीय सभेच्या महत्त्वाचा 

अधिवेशनावर आधारित प्रश्नोत्तरे


1) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी भरले


- 1885


2) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले


- मुंबई


3)राष्ट्रीय सभेचा पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- व्योमेशचंद्र बॅनर्जी (72 जन उपस्थित )


4) राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोणत्या वर्षी भरले


- 1886


5) राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते


- कोलकता


6) राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद कोणी भूषवले


- दादाभाई नौरोजी


7) राष्ट्रीय सभेचे पहिले फारसी अध्यक्ष होण्याचा मान कोणी मिळवला


- दादाभाई नौरोजी


8) राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन कोणत्या वर्षी भरले


- 1887


9) राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते


- चेन्नई


10) राष्ट्रीय सभेचे तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद कोणी भूषवले


- बद्रुद्दिन तैय्यबजी


11) राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते


- बद्रुद्दिन तैय्यबजी


12) राष्ट्रीय सभेचे चौथे अधिवेशन कोणत्या वर्षी झाली


- 1888


13) राष्ट्रीय सभेचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाली


- अलाहाबाद (प्रयाग्रज)


14) राष्ट्रीय सभेच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- जॉर्ज युल


15) राष्ट्रीय सभेचे पहिले परदेशी अध्यक्ष होण्याचा मान कोणी मिळवला


- जॉर्ज युल


16) राष्ट्रीय सभेचे पहिले मराठी अध्यक्ष होण्याचा मान कोणी मिळवला


- नारायण गणेश चंदावरकर (1901 साली लाहोर येथे 16व्या अधिवेशन)


17) राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आली होती


- 22व्या


18) 1906 साली कोलकत्ता येथे झालेल्या 22व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- दादाभाई नौरोजी


19) राष्ट्रीय सभेच्या कोणते अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ गटामध्ये फूत पडली


- 1907 साली 


20) राष्ट्रीय सभेच्या जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट पडली त्या वर्षीचा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते


- डॉक्टर रासबिहारी घोष


21) डॉक्टर रासबिहारी घोष कोणत्या वर्षी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते


- 1907 (सुरत-23 वे अधिवेशन)


22) राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशन मध्ये जहाल आणि मवाळ युती आणि काँग्रेस मुस्लिम लिग एकत्र आले होते


- 1916 साली लखनऊ येथील 32 वे अधिवेशन


23) 1916 साली लखनऊ येथे झालेल्या 32 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते 


- बाबू आंबिकाचरण मुजुमदार


24) जहाल आणि मवाळ गट तसेच काँग्रेस आणि मुस्लीम लीग एकत्र आलेल्या 32 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- बाबू आंबिकाचरण मुजुमदार


25) राष्ट्रीय सभेची पहिली महिला अध्यक्षा कोणते


- श्रीमती ॲनी बेझंट


26) राष्ट्रीय सभेची पहिली परदेशी महिला अध्यक्षा कोण होत्या


- श्रीमती ॲनी बेझंट


27) श्रीमती ॲनी बेझंट कोणत्या वर्षी राष्ट्रीय सभेची अध्यक्षा होता


- 1917 (कोलकत्ता येथील 33 व्या अधिवेशनाचे)


28) 1917 साली कोलकत्ता येथील अधिवेशनामध्ये कोणता ठराव संमत झाला 


- अस्पुश्यता विरोधी ठराव


29) 1917 साली कोलकत्ता येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये अस्पुश्यता विरोधी ठराव कोणी मांडला


- विठ्ठल रामजी शिंदे


30) 1920 चे राष्ट्रीय अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले


- नागपूर


31) 1920 साली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- चक्रवती विजय राघवाचार्य


32) 1920 साली नागपूर येथील अधिवेशनामध्ये कोणता ठराव मंजूर झाला 


- असहकाराचा ठराव


33) राष्ट्रीय सभेची पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या


- सरोजिनी नायडू


34) राष्ट्रीय सभेचे 1920 आली अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले


- कानपूर


35) सरोजिनी नायडू कोणत्या वर्षी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षा झाल्या


- 1925 साली (कानपूर येथील 41 व्या अधिवेशनाच्या)


36) राष्ट्रीय सभेचे 1929 साली अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते


- लाहोर


37) राष्ट्रीय सभेचे 1929 लाहोर येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते 


- पंडित जवाहरलाल नेहरू


38) राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला होता


- 1929 साली लाहोर येथील 44 व्या अधिवेशनात


39) राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये मूलभूत हक्काचा ठराव मांडण्यात आला होता


- 1931 कराची येथील 45व्या अधिवेशनात


40) 1931 साली कराची येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते 


- सरदार वल्लभाई पटेल


41) राष्ट्रीय सभेचे भारतातील पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते


- फैजपूर


42) राष्ट्रीय सभेचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन फैजपूर येथे कोणत्या वर्षी झाली


- 1936


43) 1936 साली फैजपूर या ठिकाणी झालेले ग्रामीण भागातील पहिला अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- पंडित जवाहरलाल नेहरू


44) समाजवादी धोरणाचा ठराव केव्हा मांडण्यात आला


- 1955 (आवडी येतील 60व्या अधिवेशन)


45) 1955 साली आवडी येथे झालेल्या 60 व्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- यु.एन. डेबर


46) राष्ट्रीय सभेच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशन(25 वे) कोणत्या वर्षी भरले


- 1909 


47) राष्ट्रीय सभेच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशन(25 वे) कोणत्या ठिकाणी भरले


- लाहोर 


48) राष्ट्रीय सभेच्या रौप्यमहोत्सवी अधिवेश नाचे(25 वे) अध्यक्ष कोण होते


- पंडित मदन मोहन मालवीय


49) राष्ट्रीय सभेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशन(50 वे) कोणत्या वर्षी भरली


- 1936 


50) राष्ट्रीय सभेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशन(50 वे) कोणत्या ठिकाणी भरली


- फैजपुर


51) राष्ट्रीय सभेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे(50 वे) अध्यक्ष कोण होते


- पंडित जवाहरलाल नेहरू


52) राष्ट्रीय सभेचे 100 वर्षे (शताब्दी अधिवेशन) कोणत्या वर्षी पूर्ण झाली


- 1985 (78 वे अधिवेशन)


53) राष्ट्रीय सभेचे 1985 सालीचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले


- मुंबई


54) भारतीय काँग्रेसचे 1985 मधील मुंबई येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते


- राजीव गांधी


55) आतापर्यंत किती महिलांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेले आहेत


- 5 महिलांनी


56) राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा होण्याचा मान कोणी मिळवला 


- श्रीमती ॲनी बेझंट (1917-कोलकत्ता अधिवेशन)


57) राष्ट्रीय काँग्रेसची दुसरी महिला अध्यक्षा होण्याचा मान कोणी मिळवला श्रीमती आहे  


- सरोजिनी नायडू (1925-कानपूर अधिवेशन)


58) राष्ट्रीय काँग्रेसची तिसरी महिला अध्यक्षा होण्याचा मान कोणी मिळवला आहे 


- श्रीमती नीली सेनगुप्ता (1933-कोलकत्ता अधिवेशन)


59) राष्ट्रीय काँग्रेसची चौथी महिला अध्यक्षा होण्याचा मान कोणी मिळवला श्रीमती आहे  


- इंदिरा गांधी (1959- नागपूर अधिवेशन)


60) राष्ट्रीय काँग्रेसची पाचवी महिला अध्यक्ष होण्याचा मान कोणी मिळवला आहे  


- सोनिया गांधी (1998- दिल्ली अधिवेशन)


61) दादाभाई नवरोजी यांनी किती वेळेस राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवले


- तीन वेळेस (1886,1893 आणि 1906)


62) महात्मा गांधी कोणत्या वर्षी राष्ट्रीय सभेचा अधिवेशनाचे अध्यक्ष होते


- 1924 बेळगाव येथील अधिवेशन


63) लोकमान्य टिळक किती वेळेस राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते


- एकाही वेळेस नाही


64) भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते


- आचार्य कृपलानी (1946 ते 1947)


65) स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय सभेचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष पद कोणी भूषवले


- मौलाना आजाद (1940 ते 1945)


66) राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या दिवशी झाली


- 28 डिसेंबर 1885


67) भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली


- ए. ओ. होम


68) राष्ट्रीय सभेच्या स्थापने वेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते


- लॉर्ड डफरीन


69) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे होणार होते, कोणत्या कारणाने मुंबई येथे घेण्यात आले


- कॉलराची साथ असल्याने


70) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 1885 साली कोणत्या सभाग्रह घेण्यात आली होते


- गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात


71) राष्ट्रीय सभेचे मुख्यतः किती कालखंड पडतात


- 3 ( मवाळ कालखंड जहाल कालखंड (टिळक युग) आणि गांधीजी युग)


72) 1885 ते 1905 पर्यंत राष्ट्रीय सभेचा कोणता कालखंड होता


- मवाळ कालखंड


73) मवाळ कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेचे किती अधिवेशने झाली होती


- 21 अधिवेशन


74) 1905 ते 1920 दरम्यान राष्ट्रीय सभेचा कोणता कालखंड होता


- जहाल कालखंड किंवा टिळक युग


75) टिळक युग किंवा जहाल कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन संपन्न झाली 


- 17 अधिवेशन


76) 1920 ते 1947 दरम्यान राष्ट्रीय सभेचा कोणता कालखंड होता


- गांधी युग


77) राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली


- 1890



Post a Comment

1Comments
Post a Comment