कोकण किनारपट्टीवर आधारीत प्रश्नोत्तरे
1) महाराष्ट्रचे प्रमुख प्राकृतिक विभाग किती आहेत
एक
दोन
तीन
चार
2) सहयाद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यानचा चिंचोली प्रदेशा ला काय म्हणतात
पश्चिम घाट
कोकण किनारपट्टी
महाराष्ट्र पठार
यापैकी नाही
3) उत्तरेकरील कोकण किनारपट्टी ची रुंदी कोणत्या नदी खोऱ्यामध्ये सर्वाधिक आहे
उल्हास
वैतरणा
तानसा
सूर्या
4) कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारचे आहे
मंद
रिया
शांता
यापैकी नाही
5) कोकणच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो
वाळूमये
निळा
जांभा
यापैकी नाही
6) कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर दक्षिणोत्तर लांबी किती आहे
700 कि.लो.
710 कि.मी.
720 कि.मी.
730 कि.मी.
7) कोकणास कोणत्या नावाने ओळखण्यात येते
देवभूमी
अपरांत
विक्रांत
यापैकी नाही
8)कोकणातील सर्व नद्या कोणत्या पर्वतावरून वहात येऊन अरबी समुद्राला मिळतात
सह्याद्री पर्वत
सातपुडा पर्वत
दख्खन पठार
यापैकी नाही
9) कोकणाला कोणाची भूमी म्हणून ओळखण्यात येते
रामाची भूमी
शेतीची भूमी
परशुरामाची भूमी
यापैकी नाही
10) मिहीर सेन यांनी सर्वप्रथम कोणती खाडी पोहून पार केली होती
कारंजा खाडी
तेरेखोल खाडी
धरमतर खाडी
यापैकी नाही
11) उत्तरेकडील कोकणाची नदी कोणती आहे
जगबुडी नदी
शास्त्री नदी
यापैकी नाही
12)अति दक्षिणेकडील कोकणातील नदी कोणती आहे
सूर्या नदी
वैतरणा नदी
तानसा नदी
तेरेखोल नदी
13) जगबुडी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे
शास्त्री नदी
वशिष्ठी नदी
काळ नदी
भोगावती नदी